France: ग्रॅब्रिएल अटल बनले फ्रान्सचे सर्वात तरुण आणि गे पंतप्रधान

नवी दिल्ली: फ्रान्सचे राष्ट्रपती(france president) इमॅन्युएल मॅक्रोने ग्रेबियल अटलला पंतप्रधानपदी नियुक्त केले आहे.