Nashik News : लाचखोरी प्रकरणी मोठी कारवाई, येवल्यात एकाच वेळी आठ वन कर्मचाऱ्यांना पकडले

नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये वाढत चाललेल्या लाचखोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात उघडकीस आला