FIFA World Cup 2026 : 4 वर्षांत फुटबॉलचं चित्रच बदललं! मेस्सी-रोनाल्डो युरोपबाहेर, यमाल नवीन सुपरस्टार वर्ल्ड कपपूर्वी जाणून घ्या मोठे बदल

मुंबई : फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup 2026)  11 जूनपासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या संयुक्त यजमान पदाखाली खेळला जाणार आहे.