निर्बंध शिथिल; पण नियमांचे पालन करा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत.

तिसऱ्या लाटेची चिंता कमी; पण नियम पाळा

‘सणांच्या पार्श्वभूमीवर लवकरच टास्क फोर्सची बैठक’ मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मुंबईत कोरोनाची भीती कमी झाली आहे.