वाढवण बंदर विकासाला मच्छीमारांचा विरोध

सुभाष म्हात्रे, अलिबाग : वाढवण बंदर विकास प्रकल्पाला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने जोरदार विरोध दर्शविला