अबब! रेल्वे स्थानकात सापडल्या एक कोटींच्या बनावट नोटा!

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावर ५०० रुपयांच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने खळबळ माजली आहे.