लुधियाना कोर्टात स्फोट; २ ठार, ४ जखमी

चंदीगड : लुधियाना जिल्हा न्यायालय परिसरात स्फोट (explosion in ludhiana) झाला आहे. या स्फोटात २ जण ठार तर ४ जण जखमी झाले आहेत.