India Pakistan Tension: पुणे विमानतळावर आपत्कालीन ब्लॅकआउट ड्रिल

पुणे: शनिवारी रात्री ८:२५ ते रात्री ८:४५ पर्यंत पुणे विमानतळावर नियोजित आपत्कालीन ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आली.