महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
September 30, 2023 12:43 PM
Ek Tareekh Ek Ghanta : राज्यात उद्या राबवणार 'एक तारीख एक तास' उपक्रम; सहभाग घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन
मुंबई : स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ (Ek Tareekh Ek Ghanta) हा उपक्रम येत्या रविवारी म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणार