Edelweiss NCD: गुंतवणूकीसाठी आणखी एक संधी! एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेसकडून ३,००० दशलक्ष NCD ची घोषणा

ठळक मुद्दे - दरवर्षी १०.५०% पर्यंत प्रभावी उत्पन्न क्रेडिट रेटिंग (Credit Ratings): क्रिसिल ए+/ क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेड

Edelweiss Financial Services Breaking News: एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडनकडून ३,००० कोटींच्या NCD ची घोषणा

३,००० दशलक्ष सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (एनसीडी) ची सार्वजनिक विक्री करणार ! दरवर्षी १०.५०%