मुंबई विमानतळावर १.४५ कोटी चे ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या तस्कराला अटक

मुंबई : मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर एका प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमधून १,४५२ ग्रॅम गांजा जप्त केला