Nashik Crime : मालेगावात नशेच्या औषधांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई; ६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : मालेगाव परिसरात नशेच्या गोळ्या व औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आरोपींवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी