विदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
January 31, 2025 06:42 PM
Ancient Artifacts Stolen : ड्रेंट्स म्युझिअममधून २५०० वर्षापूर्वीचे शिरस्त्राण चोरीला; तीन संशयित ताब्यात!
अॅमस्टरडॅम : नेदरलँडमधील ड्रेन्टस् मुझिअममधील (Drents Museum) इतिहासकालिन मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची घटना घडली