'लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो' द्वारे कारगिल युद्धाचा थरार आता प्रत्यक्ष पाहता येणार!

द्रास सैन्य स्मारकातील 'लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो' साठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार मुंबई