महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
November 6, 2024 04:46 PM
PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या सभेमुळे धुळ्यात नो फ्लाईंग झोन घोषित; वाहतूक मार्गातही बदल!
धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ८ नोव्हेंबर रोजी धुळे दौऱ्यावर (Dhule Daura) असणार आहेत. यावेळी ते पांझरापोळ गोशाळा,