Chhatrapati Sambhaji Nagar : कॉलर उडवणं आणि एकटक पाहत राहणं तरुणाला भोवलं!

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये १९ वर्षीय मुलाचा गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली