Delhi–Dehradun Expressway inauguration today : दिल्ली ते डेहराडून आता अवघ्या अडीच तासांत! पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 'इकॉनॉमिक कॉरिडॉर'चे भव्य लोकार्पण

नवी दिल्ली : उत्तर भारतातील प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बहुप्रतीक्षित दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवे