विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
January 28, 2025 05:44 PM
चीनच्या 'DeepSeek AI' मुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ; अमेरिकेच्या स्टॉक मार्केटला मोठा धक्का
वॉशिंग्टन : चीनच्या DeepSeek AI स्टार्टअपने त्यांच्या नवीन AI मॉडेलच्या लाँचद्वारे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ