नवरात्रीत महाराष्ट्रातील अनेक घरांत घटस्थापना करण्यात येते. तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सवही साजरा करण्यात येतो. ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळे देवीची मूर्ती आणतात व…