महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
October 24, 2024 01:26 PM
Dana Cyclone : राज्यात आज तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच दाना चक्रीवादळ (Dana Cyclone) सक्रिय होण्याची शक्यता आहे.