Cyber Article : ब्लोटवेअर आणि सायबर सुरक्षितता

मंगला गाडगीळ बंगळूरुमध्ये राहणाऱ्या तंत्रज्ञ माधवला सोशल मीडियावर मेसेज आला की, तुम्हाला लॉटरी लागली आहे.