couple suicide

धक्कादायक! लग्नाच्या २६व्या वाढदिवसाला लग्नातले कपडे घातले, नंतर केली आत्महत्या

नागपूर: नागपूरच्या जरीपटका परिसरातील मार्टिननगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पती-पत्नीने लग्नाच्या २६व्या वाढदिवसालाच आत्महत्या केली.…

3 months ago