Cipla Q1 Results: बडी फार्मा कंपनी सिप्लाचा तिमाही निकाल जाहीर इतिहासात पहिल्यांदाच तिमाहीत ३००० कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई व ईबीटी 'इतक्या' कोटीवर

प्रतिनिधी: देशातील सर्वात मोठ्या औषध कंपन्यापैकी एक असलेल्या सिप्ला कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.