Jawan: शाहरूखच्या जवानची बॉक्स ऑफिसवर इतकी अॅडव्हान्स बुकिंग, पहिल्या दिवशी विकली लाखो तिकीटे

मुंबई: शाहरूख खानचा (shahrukh khan) आगामी सिनेमा जवान (jawan) सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग शुक्रवारपासून सुरू झाली आहे.