चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन

कोल्हापूर : नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत दत्तात्रय जोशी (वय ७७) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले.