महाराष्ट्राच्या इतिहासात राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृहमंत्र्यांला १०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपाखाली कारागृहात जावे लागल्याची ही पहिलीच घटना होती.…