Canada Plane Crash : दक्षिण कोरियानंतर कॅनडामध्ये विमानाचा मोठा अपघात!

ओटावा : आज पहाटेच्या सुमारास दक्षिण कोरियामध्ये विमानाचा लँडिंगदरम्यान मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.