विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
November 30, 2025 05:34 PM
२४ तासांत बलुचिस्तानला ७ स्फोटांचा तडाखा; रेल्वे ट्रॅक, पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला
बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अवघ्या २४ तासांत सात स्फोटकांच्या घटनेने प्रदेश हादरून गेला