मुंबईकर घरी बसत नाही. वादळवाऱ्यांच्या संकटाला तो मोठ्या धैर्याने सामोरे जातो. त्याच्यामध्ये किती स्पिरीट आहे, याचे कौतुक आपण नेहमी करतो.…