Belgaon news : बेळगावच्या घटप्रभा नदीत १३ जणांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली!

१२ जण बचावले तर एकजण वाहून गेला बेळगाव : गेल्या काही दिवसांत बुडण्याच्या घटनांमध्ये (Drowning) प्रचंड वाढ झाली आहे.