Nashik News : सिटी लिंक बस चालकाला रिक्षा चालकाकडून मारहाण; कर्मचाऱ्यांचे बस बंद आंदोलन , प्रवाशांना फटका

Nashik News : नाशिक रोड बस स्थानक परिसरात (Nashik Road Bus Station) सिटी लिंक बस ड्रायव्हरला रिक्षा चालकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली