नेहमीप्रमाणे आजही बरोबर ८च्या ठोक्याला दारावरची बेल वाजली. स्वयंपाक करणाऱ्या मावशी आल्याची वर्दी मिळाली. आज मावशींची स्वारी भलतीच खूश दिसत…