Bandra Complex : वांद्रे पश्चिममध्ये उभारणार क्रीडा संकुल

मुंबई  : वांद्रे पश्चिम येथील क्रीडा संकुलासाठी राखीव असलेला भूखंड आता महापालिका आपल्या ताब्यात घेणार आहे.