विदर्भाचे औद्योगिक मागासलेपण ‘जैसे थे’च

वार्तापत्र : विदर्भ विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी उच्च न्यायालयानेच अभ्यास गट स्थापन करून देखरेख करावी.