Axis Bank Share : ॲक्सिस बँकेचा शेअर तिमाही निकालानंतर ६% आपटला !

प्रतिनिधी:ॲक्सिस बँकेच्या तिमाही निकाल (Q1FY26) घसरल्याने बँकेच्या समभागांनी (Stocks) सकाळच्या सत्रात कच खाल्ली.