Atul Mhatre : अतुल म्हात्रेंना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी महाराजांसमोर घेतली शपथ!

रायगड किल्ल्यावर जाऊन केला प्रचाराचा शुभारंभ पेण : पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघातून शेकाप आघाडीचे अधिकृत