I Phone 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बीकेसीत भाऊगर्दी! आजपासून नवा आयफोन भारतीय बाजारात दाखल

प्रतिनिधी:आयफोन १७ स्मार्टफोन सिरीजच्या विक्रीला सुरूवात झाल्याने ग्राहकांनी बीकेसी येथे गर्दी केली आहे.

आता ॲपलचा मोबाईल त्यांच्या रिटेल स्टोअरमध्ये जाऊन घ्या!

मुंबई: आता ॲपलचा फोन त्याच्या रिटेल स्टोअरमध्ये जाऊन विकत घेणं शक्य होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत