ब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमीनाशिक
May 23, 2026 02:03 PM
Nashik : नाशिक विधानपरिषदेत भाजप-शिवसेना आमनेसामने ? अंतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्हे
Nashik : नाशिक विधानपरिषदेच्या ( Legislative Council ) जागेवरून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यातील वाद आता उघडपणे समोर येऊ लागला