अपक्ष नगरसेवक अनिल भोसले यांचा भाजपला पाठिंबा

भाईंदर : मीरा–भाईंदर महानगरपालिकेत निवडून आलेले एकमेव अपक्ष आणि भाजपचे बंडखोर नगरसेवक अनिल भोसले स्वगृही परतले