विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
January 1, 2025 07:31 PM
अमेरिका: नववर्षाचा जल्लोष करणाऱ्या लोकांना आधी ट्रकने चिरडले,नंतर गोळीबार, १२ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली: अमेरिकेच्या नयू ऑरलियन्समध्ये एक भयंकर घटना घडली आहे. येथे वेगाने जाणाऱ्या ट्रकने गर्दीला धडक दिली.