Amazon Parcel : धक्कादायक! अ‍ॅमेझॉनचे पार्सल उघडताच बाहेर आला विषारी साप

कंपनीने दिले 'हे' उत्तर बंगळुरु : काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये मानवाचे बोट सापडले होते.