देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
November 4, 2024 01:11 PM
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, ४० प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; १५ जणांचा मृत्यू
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा या ठिकाणी एका प्रवाशी बसचा भीषण अपघात झाला आहे. मार्चुला परिसरात प्रवाशांनी