Allotment of bungalow : महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप; पहा कोणाला मिळाला कोणता बंगला?

मुंबई : महायुती सरकारच्या मंत्र्यांना खातेवाटप केल्यानंतर आता बंगल्यांचे देखील वाटप (Allotment of bungalow) करण्यात आले