शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाची घरे देणार - बावनकुळे

मुंबई : शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे.