एनडीएच्या प्रमुखपदी व्हाॅइस ॲडमिरल अनिल जग्गी

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) प्रमुख म्हणून व्हाॅइस ॲडमिरल अनिल जग्गी यांची नियुक्ती करण्यात आली