ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
August 5, 2025 02:28 PM
गौतम अदानी यांच्या पदात फेरबदलासह अदानी पोर्ट्सचा निकाल जाहीर, कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात कोसळला !
मोहित सोमण: अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने (Adani Ports and Special Economic Zone Limited) ने आपला तिमाही निकाल जाहीर केला