ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजअर्थविश्व
November 21, 2024 05:23 PM
Adani Group : लाचखोरी प्रकरणातील सर्व आरोप अदानी समूहाने फेटाळले!
मुंबई : अदानी उद्योग समूहावर (Adani Group) अमेरिकेत कथित लाच दिल्याचा तसेच फसवणूक (Bribery Case) केल्याचा आरोप करण्यात आला आहे.