Lok Sabha Elections 2024: काँग्रेसकडून लोकसभेची १०वी यादी, अकोल्यातून यांना दिले तिकीट

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४साठी(loksabha election 2024) काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी सोमवारी रात्री जाहीर केली.