विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
July 5, 2025 07:36 PM
Nehal Modi Arrested: पीएनबी घोटाळ्यात भाऊ नीरवला मदत करून नेहल अशाप्रकारे अडकला, EDने अमेरिकेत मुसक्या आवळल्या
वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँक (PNB Bank Scam) घोटाळ्यातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी नीरव मोदी (Nirav Modi) चा भाऊ नेहल दीपक मोदी (Nehal Modi)