रॅपर अभिनवची आत्महत्या

बंगळुरू : मूळचा इंजिनिअर असलेला ओडिशाचा रॅपर अभिनव सिंह याने बंगळुरूतील कडूबीसनहल्ली येथील घरी आत्महत्या केली.